आपण 31 जुलै 2024 रोजी इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म ऑनलाईन केला असेलच..
आपण भरलेल्या टॅक्स मधून आपण दिलेल्या रिटर्ननुसार काही रक्कम आपल्याला परत मिळू शकते ही रक्कम आपल्या खात्यावर जमा होते. या परत मिळणाऱ्या रकमेबद्दल आपण इन्कम टॅक्स अधिकृत संकेतस्थळावर माहिती मिळवू शकता.
आता पाहूया आपल्या इन्कम टॅक्स रिटर्न नंतर परतावा रक्कम ची स्थिती स्टेप बाय स्टेप कशी पहावी.
त्यासाठी सर्वात अगोदर पुढील लिंक आपल्या ब्राउझर वर ओपन करा किंवा त्यावर टच केल्यानंतर ती आपोआप ओपन होईल.
https://tin.tin.nsdl.com/oltas/refund-status-pan.html
आपल्याला पुढील प्रमाणे म्हणजे ओपन होईल त्यामध्ये.
PAN खाली आपला अचूक पॅन नंबर नोंदवा.
ज्या आर्थिक वर्षाचा आयकर परतावा आपल्याला तपासायचा आहे ते आर्थिक वर्ष निवडा.
त्याखाली इमेज मध्ये दिसणारा त्याच्याकडून त्याखालील बॉक्समध्ये अचूक नोंदवा.
व पिवळ्या रंगाच्या Proceed बटन वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments