जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३
जिल्हा परिषद पुणे च्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात क्र. ०१/२०२३ दिनांक ०५/०८/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीमध्ये ७.१ मधील शैक्षणिक अर्हता व अनुभव तसेच सामाईक अर्हता विचारात घेता खालील प्रमाणे अंशत: सुधारणा करणेत आलेल्या आहेत. त्याप्रमाणे उमदेवारांनी आपले अर्ज सादर करावेत.
संवर्गाचे नाव
विस्तार (शिक्षण) अधिकारी
सुधारणा
विस्तार अधिकारी (शिक्षण) या संवर्गामध्ये ऑनलाईन अर्ज | करताना उमेदवाराचा अनुभव हा सदर पदाची शैक्षणिक अर्हता धारण | केल्यानंतरचा ग्राह्य धरला जात होता.
तथापि आता सदर पदाचा ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराचा अनुभव हा सदर पदाची शैक्षणिक अर्हता धारण करण्यापुर्वीचा असेल तरी तो ग्राह्य धरला जाणार आहे.
Helpline No. ०२० २६१३४८०६
दिनांक २३/०८/२०२३
स्थळ- पुणे
सदस्य, जिल्हा निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
अर्थात आता वरील शुद्धिपत्रकानुसार ज्यांचे बीएड होऊन तीन वर्ष पूर्ण झालेले नाहीत अशा शिक्षकांना देखील विस्तार अधिकारी शिक्षण याचा अर्ज करता येणार आहे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments