📌 वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र बाबत
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2023-24 प्रमाणपत्र वितरण
🎯 सद्यस्थितीमध्ये दिनांक 22 ऑक्टोबर 2023 पर्यंत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे अशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
🎯 नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर आपली माहिती व्यवस्थित भरा. तीच माहिती प्रमाणपत्रावर येते.
👇 वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र डाउनलोड लिंक
https://training.scertmaha.ac.in/Certificates/
1) प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.
2) इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.
3) इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे.
ज्या प्रशिक्षणार्थी यांचे वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, स्वाध्याय पूर्ण झाले आहेत ... ते प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
https://training.scertmaha.ac.in/Certificates/
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण
प्रमाणपत्र वितरण
- प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.
- इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.
- इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे.
0 Comments