इयत्ता VI JNVST 2024 साठी ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यासाठी शेवटच्या तारखेच्या मुदतवाढीसाठी नवोदय विद्यालय समितीने पुढील प्रमाणे सूचना जाहीर केली आहे. व पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
नवोदय विद्यालय समितीने वर्ग सहावी साठी प्रवेश परीक्षा 2023 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देऊन दिनांक 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आता ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
या अगोदर
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग सहावा साठी दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार अशी मुदतवाढ देण्यात आली होती.
या अगोदर देखील
निवड चाचणीद्वारे जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता VI (सत्र 2024-25) च्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढवण्यात आली होती. उमेदवार
किंवा
https://cbseitms.rcil.gov.in/nys
या वेबसाइटला भेट देऊन विनामूल्य अर्ज करू शकतात.
नवोदय विद्यालय समितीने पुढील प्रमाणे सूचना जारी केली आहे.
या सूचनेनुसार..
आता नवोदय प्रवेश परीक्षा वर्ग सहावी साठी ऑनलाईन अर्ज 17 ऑगस्ट 2023 पर्यंत करता येणार आहे.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग सहावी कोरा अर्ज पीडीएफ डाउनलोड.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments