नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023-24 - ऑनलाइन भरलेल्या अर्जात सुधारणा बदल दुरुस्ती करणेबाबत महत्वपूर्ण.

 नवोदय विद्यालय समिती 

शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत एक स्वायत्त संस्था शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार.


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२४ साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढल्याची अधिसूचना.

नवोदय विद्यालय समितीने वर्ग सहावी साठी प्रवेश परीक्षा 2023 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देऊन दिनांक 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आता ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता ६ च्या प्रवेशासाठी शैक्षणिक सत्र २०२४-२५ करिता निवड चाचणीद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणखी पुढे २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक पात्र उमेदवार https://navodaya.gov.in किंवा https://cbseitms.rcil.gov.in/nvs या वेबसाइटला भेट देऊन | विनामूल्य अर्ज करू शकतात.


ऑनलाईन भरलेल्या अर्जात सुधारणा / बदल करण्यासाठी ऑनलाईन विंडो केवळ लिंग (पुरुष/स्त्री), श्रेणी (सामान्य / ओबीसी / अनु. जाति/अनु.जमाती), क्षेत्र (ग्रामीण/शहरी), अपंगत्व आणि परीक्षेचे माध्यम या मध्ये दुरुस्ती/ सुधारणा करण्याकरिता ऑनलाईन विंडो ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर पुढे दोन दिवस सुरू राहील.

 नवोदय विद्यालय समिती द्वारा जारी.




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.