राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना एन एम एम एस परीक्षा साठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ची मुदत दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंत देण्यात आलेली होती.
दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी जाहीर प्रकटन जारी करून सदर परीक्षेसाठी पुढील प्रमाणे मुदत वाढ दिली आहे.
जाहीर प्रकटन
दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेचे ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
व
खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.
दिनांक 2 सप्टेंबर 2023 पर्यंत आता विलंब शुल्क शिवाय अर्ज करता येणार आहे.
विलंब शुल्क भरून 12 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
दिनांक १२/०९/२०२३ नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी.
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे- १.
दिनांक :- २३/०८/२०२३
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments