महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हा परिषद गट क संवर्गातील जाहिरात 2023 एकाच ठिकाणी..

 महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी 75000 कर्मचारी भरती जाहीर केली आहे त्यानुसार जिल्हा परिषद मधील वेगवेगळ्या संवर्गातील सर्व जिल्हा परिषदांच्या जाहिराती निघाल्या आहेत.

सर्व जिल्हा परिषदेच्या जाहिराती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.

Download



सर्वात अगोदर आलेली अमरावती जिल्हा परिषदेची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


औरंगाबाद जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


बुलढाणा जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


भंडारा जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


कोल्हापूर जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


धाराशिव उस्मानाबाद जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


गोंदिया जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


रत्नागिरी जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


नंदुरबार जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


सांगली जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


चंद्रपूर जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


गडचिरोली जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात

Download


 हिंगोली जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


नाशिक जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


यवतमाळ जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


परभणी जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


जळगाव जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


 हिंगोली जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


कोल्हापूर जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


अहमदनगर जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


 नांदेड जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


धुळे जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


जळगाव जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


वाशिम जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


ठाणे जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात.

Download


 पालघर जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात

Download


पुणे जिल्हा परिषद पद भरती 2023 जाहिरात

Download


वर्धा जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात

Download


बीड जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात

Download


जालना जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात

Download


रायगड जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात

Download


नागपूर जिल्हा परिषद पदभरती 2023 जाहिरात

Download


उर्वरित जिल्हा परिषदेच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या नंतर लगेच उपलब्ध करून दिल्या जातील.


प्रस्तुत जाहिरातीमधील पदे जिल्हा परिषद  च्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात क्र. ०१/२०२३ नुसार गट-क मधील विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०५/०८/२०२३ पासून ते दिनांक २५/०८/२०२३ रोजी पर्यंत आहे..


इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर दिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्री २३:५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जिल्हा परिषद संबंधित जिल्हा परिषदेच्या  संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे.



(ZP Bharti) जिल्हा परिषद मेगा भरती 2023


Total: 18357+ जागा


पदाचे नाव: 


पद क्र. पदाचे नाव पद क्र. पदाचे नाव

1 आरोग्य पर्यवेक्षक 15 जोडारी

2 आरोग्य सेवक (पुरुष) 16 पर्यवेक्षिका

3 आरोग्य सेवक (महिला) 17 पशुधन पर्यवेक्षक

4 औषध निर्माण अधिकारी 18 प्रयोगशाळा तंत्रज्ञ

5 कंत्राटी ग्रामसेवक 19 यांत्रिकी

6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 20 रिगमन (दोरखंडवाला)

7 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 21 वरिष्ठ सहाय्यक लिपिक

8 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 22 वरिष्ठ सहाय्यक लेखा

9 कनिष्ठ आरेखक 23 विस्तार अधिकारी (कृषी)

10 कनिष्ठ यांत्रिकी 24 विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

11 कनिष्ठ लेखाधिकारी 25 विस्तार अधिकारी (शिक्षण)

12 कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) 26 विस्तार अधिकारी (पंचायत)

13 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 27 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)

14 तारतंत्री 28 लघुलेखक (उच्चश्रेणी)

शैक्षणिक पात्रता: 


पद क्र.1: (i) विज्ञान शाखेतील पदवी   (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स

पद क्र.2: 10वी उत्तीर्ण

पद क्र.3: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद

पद क्र.4: B.Pharm/D.Pharm

पद क्र.5: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी

पद क्र.6: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

पद क्र.7: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

पद क्र.8: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य आरेखक कोर्स

पद क्र.10: (i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स   (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.11: (i) पदवीधर  (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मराठी  टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.14: तारतंत्री प्रमाणपत्र

पद क्र.15: (i) 04थी उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.16: समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी

पद क्र.17: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.

पद क्र.18: भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी

पद क्र.19: 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र

पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.21: पदवीधर

पद क्र.22: (i) B.Com  (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.23: कृषी पदवी किंवा समतुल्य

पद क्र.24: विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी

पद क्र.25: (i) 50% गुणांसह  B.A/B.Sc/B.Com   (ii) B.Ed    (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.26: विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.

पद क्र.27: 10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी

पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.


वयाची अट: 25 ऑगस्ट 2023 रोजी,  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]


आरोग्य सेवक (महिला): 18 ते 42 वर्षे

आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे

आरोग्य सेवक (पुरुष): 18 ते 47 वर्षे

पर्यवेक्षिका: 21 ते 40 वर्षे

उर्वरित इतर पदे: 18 ते 40 वर्षे


नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र


Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2023 (11:59 PM)


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.