वरिष्ठ वेतन श्रेणी/निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 दि. 20 जुलै 2023 पासून सुरु?

वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण बाबत महत्वाचे.


वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण 20 जुलै पासून सुरू होणार, अश्या पोस्ट सध्या सोशल मीडिया वर शेअर केल्या जात आहेत. आपण scert शी संपर्क साधून कन्फर्म केले आहे, अशी कोणतीही पोस्ट scert ने सोशल मीडिया वर पाठविलेली नाही. त्यामुळे शिक्षक बांधवांनी या पोस्ट वर विश्वास ठेवू नये. पोस्ट forward करू नये.


वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण साधारण 10 जुलै ते 15 जुलै या दरम्यान सुरू होणार आहे, अशी माहिती आपल्याला देण्यात आली आहे. प्रशिक्षण पासवर्ड नोंदणीकृत ईमेल वर प्राप्त होईल. तेव्हा आपला ईमेल चेक करत राहावे.


प्रशिक्षण अधिकृत माहितीसाठी,

https://training.scertmaha.ac.in/

वेबसाइट पाहत राहा.


वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण कधी सुरू होणार याबाबत व्हाट्सअप वर एक मेसेज फिरत आहे तो पुढील प्रमाणे.


वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण दि. 20 जुलै 2023 पासून Online Mode ने सुरु होत आहे.. 

Link भरलेल्या पात्र शिक्षक/ अध्यापक यांनी स्वतः चे Login ID वापरून दि. 20 जुलै पासून प्रशिक्षणास सुरुवात करावी.. तांत्रिक अडचणी किंवा इतर अधिक माहितीसाठी..


तांत्रिक अडचणीसाठी श्री योगेश सोनवणे, SCERT पुणे मो.नं. 9145825144 यांचेशी संपर्क साधावा..


_Id password लवकरच रजिस्टर मेलवर येणार आहेत._



_प्रशिक्षण खालील App वर पुर्ण करायचे आहे._👇


https://play.google.com/store/apps/details?id=com.infosysit.springboard



फक्त माहितीस्तव.



वरील मेसेज हा व्हाट्सअप वर फिरत आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत कुठलेही अधिकृत पत्र याबाबत अद्याप निर्गमित झालेले नाही.



शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏


Post a Comment

1 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.