वरिष्ठ वेतन/श्रेणी निवड श्रेणी ऑनलाइन प्रशिक्षण 2023 बाबत महत्त्वपूर्ण अपडेट्स!

 सध्या स्प्रिंग बोर्ड इन्फोसिस या एप्लीकेशन वर किंवा वेबसाईटवर वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी ऑनलाइन प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत सुरू आहे.

जे शिक्षक बांधव स्प्रिंग बोर्ड इन्फोसिस एप्लीकेशन वरून प्रशिक्षण पूर्ण करत आहेत त्यांना काही समस्या आज उद्भवू शकतात जसे की काही पीडीएफ ओपन न होणे, व्हिडिओ प्ले न होणे किंवा चाचण्या सोडवता न येणे. या समस्या एप्लीकेशन मेंटेनन्स सुरू असल्यामुळे येऊ शकतात त्यामुळे त्या पुन्हा पुन्हा करून पाहता होत नसेल तर त्या उद्या कराव्या कारण आज रात्रीपर्यंत एप्लीकेशन मेंटेनन्स पूर्ण होणार आहे.


  

त्याचबरोबर एक अजून महत्वपूर्ण सूचना पुढीलप्रमाणे

 मित्रांनो ज्यांनी आपला 

ई-मेल आयडी, 

प्रशिक्षण गट, 

 प्रशिक्षण प्रकार 

   जी दुरुस्ती केलेली आहे त्या दुरुस्तीनुसार तुमचे प्रशिक्षण येणाऱ्या सोमवारपासून सुरू होईल. त्यामुळे ज्यांनी दुरुस्ती केली आहे त्यांनी चिंता करू नये.

  आपण Infosys springboard ॲपच्या सेटिंग मध्ये जाऊन काहीही सेटिंग बदल करू नका.

प्रत्येकाचं प्रशिक्षण यशस्वी पूर्ण होईल.

ई-मेल आयडी प्रशिक्षण गट व प्रशिक्षण प्रकार बदलण्याची प्रक्रिया ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर होते ती स्प्रिंग बोर्ड इन्फोसिस वर होत नाही. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद सर्वांचे झालेले बदल एकत्रितरीत्या स्प्रिंग बोर्ड इन्फोसिस कडे पाठवते व त्यानंतर स्प्रिंग बोर्ड इन्फोसिस त्यामध्ये बदल करते.

जर हे सर्व बदल स्प्रिंग बोर्ड इन्फोसिस वर झाले असते तर आपले प्रशिक्षण लगेच सुरू झाले असते परंतु आपली डिटेल्स हे वेगळ्या वेबसाईटवर दुरुस्त करण्यात येत असून प्रशिक्षण हे वेगळ्या वेबसाईटवर सुरू आहे त्यामुळे तेच दुरुस्त होण्यास वेळ लागत आहे.


वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी ऑनलाइन प्रशिक्षणा संदर्भात काही समस्या असल्यास दररोज राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद दुपारी 11 ते 12 या वेळेत झूम मीटिंग आयोजित करते यात आपल्या समस्या सोडवल्या जातात. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत आयोजित झूम मीटिंग व संपर्क क्रमांकासाठी.. 

येथे क्लिक करा


नियमित दैनंदिन शैक्षणिक अपडेट्स व बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.