राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील पी. एच. डी. नेट सेट झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पदामध्ये सामावून घेण्याबाबत परिपत्रक

 विधानसभा अतारांकित प्रश्न क्र. ५४०२२० राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील पी. एच. डी. नेट सेट झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पदामध्ये सामावून घेण्याबाबत ग्रामविकास विभागाने दिनांक 4 जुलै रोजी पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. 


राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील पी. एच. डी. नेट सेट झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पदामध्ये सामावून घेण्याबाबत सर्व जिल्हा परिषद कार्यालयांकडून मागविण्यात आलेली माहिती शासनास अद्याप अप्राप्त आहे. सदरची बाब ही विधानमंडळ कामकाजाप्रती उदासीनता व दुर्लक्षीतता दर्शविणारी असून ही गंभीर बाब आहे. तरी सदर विधानसभा अतारांकित प्रश्नासंदर्भात संदर्भाधीन शासनपत्रान्वये मागविण्यात आलेली माहिती आपल्या अधिनस्त जिल्हा परिषद कार्यालयांकडून प्राप्त करुन ती एकत्रितरित्या आपल्यामार्फत शासनास उपरोलिखीत मेल आयडीवर उपलब्ध करुन द्यावी. ही विनंती.


आपली

 (सीमा आव्हाड)


कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन


प्रत : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व



वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.