प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विविध विषयांची माहिती सादर करणे बाबत शिक्षण संचालक कार्यालयाने दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम तसेच विषयांची माहिती केंद्रशासनास तातडीने आज सायं. ५.०० वाजेपर्यंत सादर करावयाची आहे. सबब खालील विविध विषयांची माहिती दुपारी ४.०० वाजेपर्यंत सादर करण्यात यावी.
वरील नमुन्यातील माहिती तातडीने केंद्रशासनास सादर करावयाची आहे. सबब सर्व तालुक्यांकडून तसेच जिल्हास्तरावरील माहितीचा आढावा घेऊन उक्त नमुन्यातील माहिती विहित वेळेत दुपारी ४.०० वाजेपर्यंत सादर होईल याची दक्षता घ्यावी.
(देविदास कुलाळ)
राज्य सन्वय अधिकारी
पीएम पोषण योजना,
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहार साठी वर्ष 2024 25 पाककृती व मेनू कार्ड पुढील प्रमाणे.
शालेय पोषण आहार (मेनू कार्ड) सन २०२३ २०२४
१
सोमवार
उसळ / भाजी-आमटी (वाटणा)
२
मंगळवार
आमटी भात/ डाळतांदळाची खिचडी (मुगडाळ)
3
बुधवार
वरणभात/ सांबरभात / आमटी भात (तुरडाळ)
४
गुरुवार
कडधान्याची उसळ/भाजी आमटी/ (मटकी)
५
शुक्रवार
उसळ / भाजी आमटी (वाटणा)
६
शनिवार
आमटी भात/ डाळतांदळाची खिचडी (मुगडाळ)
वरील वारानुसार असलेल्या मेनू हा जिल्हा नुसार बदलू शकतो परंतु त्याखाली असलेले धान्यादी मालाचे प्रमाण मात्र सर्व जिल्ह्यांसाठी सारखे आहेत.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments