महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 30 जून 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करून चार टक्के वाढीव महागाई भत्ता जाहीर केला आहे त्यामुळे अगोदर असलेला अडतीस टक्के महागाई भत्ता आता 42 टक्के इतका झाला आहे.
नवीन महागाई भत्ता नुसार आपल्या पगारात किती वाढ होते हे पाहण्यासाठी डीए कॅल्क्युलेटर उपलब्ध करून देत आहोत.
त्यासाठी आपल्याला जुलै 2022 चे मूळ वेतन माहीत असणे आवश्यक आहे.
आपण खालील Click Here वर क्लिक करून आपला जुलै 2022 चा मूळ वेतन टाका व पहा आपल्या पगारात किती वाढ होणार आहे.
आपल्या पगारात वाढीव महागाई भत्त्यानुसार नेमकी किती वाढ होईल हे मोजण्यासाठी खालील Click Here वर क्लिक करा.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments