20 जून 2023 अंतिम नोंदणी दिनांक संपल्यावर नोंदणीकृत प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या ईमेलवर User ID आणि Password पाठवण्यात येईल नंतर Infosys Springboard App वर Login होउन आपले प्रशिक्षणाची सुरुवात होईल.
ऑनलाईन प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये व सूचना
वरिष्ठ/निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे.
२) प्रशिक्षण नोंदणी दि. २९ मे २०२३ पासून दि. २० जून २०२३ पर्यंत.
३) प्रशिक्षणाची ४ गटात विभागणी
गट क्र.१- प्राथमिक गट (१ ते ८ ला शिकविणारे शिक्षक परंतु प्राथ.शिक्षकांची वेतन श्रेणी घेणारे शिक्षक)
गट क्र.२- माध्यमिक गट (९ ते १० ला शिकविणारे
तसेच व १ ते ८ मधील माध्यमिक
शिक्षकांची वेतन श्रेणी घेणारे शिक्षक)
गट क्र. ३- उच्च माध्यमिक गट (११ ते १२ ला
शिकविणारे शिक्षक)
गट क्र.४- अध्यापक विद्यालय गट
४) स्वतःचा वापरात असलेला अचूक ई- मेल आय.डी. देणे बंधनकारक.
५) नोंदणी झालेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचे आयोजन
trainingsupport@maa.ac.in
वरील ई-मेल आयडी वर आपण आपली तांत्रिक अडचण उद्भवल्यास समस्या तक्रार करू शकता.
नोंदणी केलेल्या ईमेलवर या कार्यालय मार्फत ईमेलद्वारे प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना देण्यात येईल.
राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी लिंक वर जाऊन नोंद कशी करावी पहा सविस्तर.
राज्यातील शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी सुरू 26 मे 23 परिपत्रक.
https://training.scertmaha.ac.in
http://training.scertmaha.ac.in
🙏🙏
राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी लिंक वर जाऊन नोंद करावी पहा सविस्तर.
वरील लिंक वर मार्गदर्शनपर व्हिडिओ सुद्धा माहिती आहे.
ट्रेनिंगची अद्यावत माहितीसाठी वरील लिंक.
9145825144 योगेश सोनवणे
7722074294 अभिनव भोसले
प्रशिक्षणाच्या अधिक समन्वय माहितीसाठी वरील फोन नंबर वर संपर्क साधावा
वरील संकेतस्थळावर ट्रेनिंग ची माहिती देण्यात येणार.
20 जून 2023 नोंदणीचा शेवटचा दिनांक.
31 मार्च 2024 पर्यंत व पूर्वी 12 व 24 वर्षे पूर्ण झालेले असावे.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments