सेवांतर्गत B Ed Admission Update - महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, (केंद्रीय विद्यापीठ) वर्धा दूर शिक्षा निदेशालय द्वारा मान्यता प्राप्त सेवांतर्गत शिक्षकांसाठी बी.एड (ODL)

 महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, (केंद्रीय विद्यापीठ) वर्धा दूर शिक्षा निदेशालय


द्वारा मान्यता प्राप्त


सेवांतर्गत शिक्षकांसाठी बी.एड (ODL)


अभ्यासक्रम जुलै २०२३ सत्रा करिता प्रवेश प्रक्रिया सुरु


महाराष्ट्र शासन कडून सेवांतर्गत शिक्षकांसाठी मान्यता प्राप्त


प्रवेशाकरिता पात्रता:


१) पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर खुल्या प्रवर्ग साठी ५० % व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४५ %


२) सेवांतर्गत शिक्षक किमान २ वर्ष नियमित शिक्षक म्हणून अनुभव. 


३) एन.सी.टी.ई. द्वारा मान्यता प्राप्त नियमित पद्धतीने (Face to Face Mode) कोणताही अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा


• प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे :


१) १० वी १२ वी गुणपत्रिका/ प्रमाणपत्र 

२) डी.एड. गुणपत्रिका

३) पदवी / पदव्युत्तर गुणपत्रिका

४) जात प्रमाणपत्र 

५) चालू वर्षांचे नॉन क्रीमिलीयर प्रमाणपत्र

 ६) शिक्षक मान्यता व नियुक्ती पत्र

७) मुख्याध्यापक स्वाक्षरी चे अनुभव प्रमाणपत्र व कार्यरत प्रमाणपत्र

८) गुख्याध्यापकांचे नाहरकत प्रमाणपत्र 

(९) आधार कार्ड

१०) अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल प्रमाणपत्र) 

११) पासपोर्ट फोटो

१२).टी.सी.


ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लिंक: 

http://mgahvddeadmission.samarth.edu.in


• ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपला चालू स्थितीत असलेला इमेल आय डी सोबत असावा


ऑनलाईन अर्ज भरुन विद्यापीठास सादर करण्याची अंतिम तारीख: १४ जुलै २०२३


ऑनलाईन अर्जाची प्रत अर्ज भरल्यापासून आवश्यक सर्व कागदपत्रा सह ८ दिवसाच्या आत अभ्यासकेंद्र वर जमा करावी.


अधिक माहिती साठी व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अभ्यासकेंद्र ला प्रत्यक्ष संपर्क साधावा.


वेबसाईटवर जाऊन आपल्या जवळचे अभ्यास केंद्र शोधावे.


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.