बनावट दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्र तात्काळ सरेंडर करावे,अन्यथा फौजदारी कारवाई करणार...
आ बच्चू कडू यांचा इशारा.
क्षमा याचना करत प्रमाणपत्र सरेंडर केल्यास नोकरी वाचणार....
अन्यथा चौकशी अंती बडतर्फ केले जाणार...
व्हिडिओ पहा व पहा नेमके माननीय आमदार बच्चू कडू काय म्हणतात ते.👇
सोयीच्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी किंवा पदोन्नती मिळवण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर सरसकट होताना दिसतो या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने अशातच निर्माण केलेल्या दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे प्रभारी असलेले आमदार बच्चू कडू यांनी केलेले विधान हे महत्त्वपूर्ण आहे.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments