शालार्थ रिलिव्ह/जॉइन बाबत महत्त्वाचे.
ज्या जिल्ह्यांची वेतन बिले अप्रू झाली आहेत म्हणजेच ज्या जिल्ह्यांचा पगार झाला आहे अशा जिल्ह्यांसाठी ही कार्यवाही करता येत आहे.
ज्या जिल्ह्यांची पगार झाला नाहीत किंवा पगार झाला नाही अशा जिल्ह्यांसाठी पगार झाल्यानंतर ही प्रक्रिया करावी लागेल.
प्रती,
1)मा.गटशिक्षणाधिकारी( DDO-2)
पंचायत समिती(सर्व)
2) मुख्याध्यापक (DDO-1)
जिल्हा परिषद,शाळा.(सर्व)
जिल्हा परिषद,
माहे मे 2023 मध्ये जिल्हांतर्गत online Transfer द्वारे बदली झालेल्या शाळेवरुन कार्यमुक्त होउन नविन शाळेवर शिक्षक रुजू झालेले आहेत.
तेव्हा DDO 1 (मुख्याध्यापक) यानी आपल्या Shalarth Login वरुन आपल्या शाळेतून कार्यमुक्त झालेल्या शिक्षकाना Detach करणे तसेच आपल्या शाळेत रुजू झालेल्या शिक्षकाना जॉइन करण्यासाठी रीक्त पद बिल गृप ला जोडणे आवश्यक आहे.
यानंतर DDO 2 Login वरुन रिलीव्ह आणि जॉइन करणे आवश्यक आहे. बदली झालेल्या शिक्षकांचे नविन कार्यरत ठिकाणावरून माहे जुन 2023 चे वेतन होणे आवश्यक आहे.
कुठल्याही परिस्थितीत आधीच्या शाळेतून सदर शिक्षकांचे वेतन अदा होणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे.त्यासाठी प्रत्येक शिक्षकाने शालार्थ रिलिव्ह व जॉइन बाबत स्वतः लक्ष देऊन कार्यवाही करावी. रिलिव्ह जॉइनिंग अभावी वेतनापासून शिक्षक वंचित राहिल्यास सर्वस्वी संबंधित शिक्षक जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.म्ह
यानंतर माहे जुन 2023 चे Paybill DDO1 Login (HM) वरुन Generate करुन DDO2 (BEO Login) वर व तेथुन DDO 3 Login (EO Login) वर paybill forward करण्याबाबत जिल्हा स्तरावरुन स्वतंत्ररित्या कळविल्या जाईल.
तेव्हा दिलेल्या कालमर्यादेत सर्व कामे होण्याच्या दृष्टीने Shalarth HM Login वर Attach and Detach चे कामे दिनांक 9 जून 2023 ते 13 जून 2023(पाच दिवस) या कालावधीत पुर्ण करुन घ्यावीत.
सदर कामास प्रथम प्राधान्य देण्यात यावे. जुन 2023 च्या online वेतनाच्या विलंबाबाबत कुठलीही सबब स्विकार्य होणार नाही. याची नोंद घ्यावी.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
1 Comments
Sir जिल्हातर्गत बदली झालेले आम्ही आमच्या नजीकच्या दुसऱ्या बँकेत नवीन पगार खाते काढुन देऊ शकतो का व तसेच पती पत्नी
ReplyDeletejoint account काढू शकतो काय (पगार खातेसाठी )