शिक्षण विभागा अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती शाळा विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी कालबद्ध योजना! शिक्षण संचालक.

 शिक्षण संचालक योजना यांनी दिनांक 18 मे 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार शिक्षण संचालनालय योजना मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती शाळा विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


 पुणे, कोलापूर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपुर विभागस्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालक व त्याचे अधिनस्याना सर्प प्रशासन अधिकारी/शिक्षणाधिकारी म.न.पा. न.पा. सर्व उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी सर्व क्षेत्रिय अधिका-यांची कार्यशाळा घेण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये याना संचालनालयाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती पी.पी.टी द्वारे सविस्तरपणे देण्यात आली आहे. तसेच या अनुषंगाने योजना माहितीपुस्तिका योजना या योजना तपासणी आणि मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना अधिकाधिक विद्यार्थी व पालकापर्यंत पोचवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची अणी करणेबाबत पुढील सूचना देण्यात येत आहेत.


(१) सर्वाधिकारी माध्यमिक यांनी आपल्या हयातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमा माध्यमिव उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची करुन त्यात सर्व माहितांना विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (a) उपशिक्षणाधिकारी, यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करावयाचे आहे. या काम २०२३ तोल से अखरपर्यत पता न आल्यास जिल्हास्तरावर शनिवार दिनांक १७ जून २०२३ रोजी 


२) गटशिक्षणाधिकारी यानी तालुका स्तरावर सर्व माध्यम व व्यवस्थानांच्या प्राथमिक शाळांच्या बैठक आयोजित करून त्या बेटामध्ये योजनांची सविस्तर माहिती पीपीटीद्वारे वी या विस्तार अधिकारी प्रमुख यानीही उपस्थित राहून मार्गदर्शन करावयाचे आहे शनिवार दिनांक १७ जून २०१३ रोजी महाराष्ट्रातील उर्वरित सर्व जिन आहेत तर नामनिवार दिनांक २०२३ रोजीच्य ३) तालुका स्तरावरील बैठका झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी शाळास्तरावर सर्व पालकांची बैठक घेऊन बैठकीमध्ये सर्वांनाची माहिती दयावाची आहे. शाळास्तरावरच्या पालकसभा विदर्भ गळता उर्वरित महाराष्ट्र नव्या सत्त च्या पहिल्या आठवड्यात विदर्भामध्ये जुलै महिन्याच्या पहिल्याआठवडयात पाच पानांचा अधिकाधिक प्रचारसमिन्ट मिडिया सोशल मिडिया सांधा उपयोग करुन घेता येईल. आकाशवाणी व वृत्तपत्रामध्ये योजनाबाबत मोफत  प्रसिद्धी देण्यात यावी.

४) योजना संचालनालयाने तयार केलेल्या योजना पत्रिका शाळांच्या दर्शनी भागात सूचना फलकावर लावण्याबाबत शाळांना सूचना देण्यात यात तसेच या माठ पालक स्वनिधीतून लावण्याबाबत शाळांना माहित द्यावी.

५) राज्य पुरस्कृत विविध साठी पात्र लाभार्थी निश्चित करण्याकरिता शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीपासून कामकाज सुरु करण्याबाबत शाळांना सूचना देण्यात काठी संबंधित विद्यार्थी पात्र आहेत, याचा आढावा घ्यावा आणि योजना दर्शक 

(६) विविध योजनासाठी लागणारी आवश्यकता ठेवता समेत सूचना देण्यात याव्यात, योजना पालकांच्या शंकांचे समाधान करावे.


(७) तयार करून त्यानुसार प्रत योजना संचालनायास पाठवावी. तिला इतिवृत्त शिक्षणाधिकारी योजना यांनी कार्यानंतर ८ दिवसांत या संचालनालयास सादर कराव इतिवृत्तधकारी यानी शिक्षणाधिकारी योजना पां दमक इतिवृत्तम योजना कराये प्राथमिक शाळांच्या पालकसभेचे इतिवृत्त शाळांती गटशिक्षणाधिकारी यांचेकडे ८ दिवस सादर करावे मनपा प्रशासन अधिकारी मनपाकडे दिवसांत सादर करावे. नगरपालिका सभा प्रशासन अधिकारी  शाळांनी करावे.


८) योजनांच्या प्रभावी असलेल्या प्रयत्नांचा 'शिक्षणाधिकारी (योजना) महाराष्ट्र या What's App Group यवर शिक्षण अधिकारी योजना माध्यमिक यांनी माहिती द्यावी.

२) मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे ३) शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य


४) शिक्षण संचालक (माध्य व उच्च माध्य ) शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य


(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय (योजना)


महाराष्ट्र राज्य, पुणे



शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.