शालार्थ वेतन अपडेट - जीपीएफ शेड्युल दर महिन्याला तयार करावे लागू नये यासाठी शालार्थ मध्ये करावयाचे बदल.

 जीपीएफ शेड्युल दर महिन्याला तयार करावे लागू नये यासाठी शालार्थ मध्ये करावयाचे बदल. 


पगार बिलासोबत द्यायचे GPF शेड्युल दर महिन्याला तयार करावे लागू नये व दर महिन्याला सादर करावे लागू नये यासाठी वित्त विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांचे कडून नव्याने सुविधा उपलब्ध करून  देण्यात येत आहे. त्यानुसार एक वेळचे काम म्हणून प्रत्येक शिक्षकांचा शालार्थ आयडी व जीपीएफ नंबर लिंक करण्यासाठी  शालार्थ प्रणाली मधील प्रत्येक शिक्षकांचे जीपीएफ नंबर दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण उद्यापर्यंत सदर बदल हा शालार्थ प्रणाली मध्ये करून गटशिक्षणाधिकारी  लॉगिन मधून त्याला Approval घ्यावे.


मुख्याध्यापक लॉगिन मधून खालील पाथ च्या वापर करून CHANGE DETAILS मध्ये जाऊन सोबतच्या स्क्रीन शॉट प्रमाणे GPF नंबर मध्ये बदल करून घ्यावा. Change Detals मध्ये GPF सिरीज आणि GPF नंबर शिवाय इतर कोणताही बदल करण्यात येऊ नये.


DDO 1 login Path👇👇


Worksheet --payroll-- change details-- Select Employee Name -- bank gpf tab




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.