विस्तार अधिकारी शिक्षण या पदाच्या सरळ सेवा भरती साठी शासन निर्णयानुसार निश्चित केलेला अभ्यासक्रम.

 विस्तार अधिकारी शिक्षण या पदाच्या सरळ सेवा भरती साठी आजच्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेला अभ्यासक्रम.


आज दिनांक 9 मे 2023 रोजी जिल्हा परिषदेच्या गट क संवर्धनाची रिक्त पदे भरण्याबाबत सुधारित सूचना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने एका शासन आदेशाद्वारे निर्गमित केले आहे.

सदर शासन निर्णयामध्ये जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या संवर्गातील पदांच्या भरतीसाठी अभ्यासक्रम व त्यावरील भारांश निश्चित केला आहे.

या शासन निर्णयामध्ये विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी देखील सरळ सेवा भरतीसाठी अभ्यासक्रम व त्यावरील भारांश पुढील प्रमाणे निश्चित केला आहे.



१६. विस्तार अधिकारी (शिक्षण)

परीक्षा एकूण 200 गुणांची असणार आहे.

८० गुणांचा अभ्यासक्रम तांत्रिक अभ्यासक्रम पुढील प्रमाणे


बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व सदर अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्य नियमावली २०११ (अदयावत दुरुस्त्यांसह ) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था / संघटन व त्यांचे कार्य

UNICEF, NCERT, NUEPA, NCTE CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, DIET प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य ASER, NAS, PISA प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र

नविन शैक्षणिक धोरण- २०२०,

संप्रेषण कौशल्य- समाज संपर्काची विविध साधने, 

समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, 

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान, 

राष्ट्रीय शिक्षा अभियान, 

केंद्र व राज्य शासनाच्या अर्थ सहाय्य विदयार्थी वैयक्तिक लाभाच्या योजना, 

संगणक व माहिती तंत्रज्ञान- शैक्षणिक क्षेत्रातील संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि टेक्नॉलॉजी, शासनाचे कार्यक्रम - मिडीया लॅब, एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र, ई-गर्व्हर्नर, शालेय सरल प्रणाली, U-DIES, DBT, व्हर्चुअल क्लासरुम, डिजीटल स्कूल, दैनंदिन माहिती देवाण घेवाण तंत्र, ई-मेल, व्हॉटस अॅप, 

महाराष्ट्र जिल्हा परिषदा, पंचायत समिती अधिनियम १९६१

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६६ व पंचायतराज व्यवस्थापन, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा (उक्त पुस्तकांच्या अनुषंगाने शिक्षण संबंधी तरतुदी)

शालेय शिक्षण विभागाची संरचना (प्रशासकीय विभाग व विविध संचालनालय) व त्यांची कार्यपध्दती.


विस्तार अधिकारी (शिक्षण)

120 गुणांसाठी अभ्यासक्रम पुढील प्रमाणे.

१२० गुणांचा अभ्यासक्रम

4 [मराठी] (बारावी)

• सर्वसाधारण शब्दसंग्रह

वाक्यरचना

व्याकरण म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि

उपयोग

 • उताऱ्यावरील प्रश्न

बौद्धिक चाचणी (पदवी)

सामान्य बुद्धीमापन व आकलन

• तर्क आधारित प्रश्न

• अंकगणित आधारित प्रश्न


इंग्रजी (बारावी)


• General Vocabulary

• Sentence Structure


⚫ Grammar


⚫ Idioms & Phrases- their meaning and use

• Comprehension


सामान्य ज्ञान (पदवी)


भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ,

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह • महाराष्ट्र भारत जागतीक भूगोल भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल

- . भारत आणि महाराष्ट्र राज्य आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण, हक्कांचे मुद्दे

• आर्थिक आणि सामाजिक विकास शाश्वत विकास ध्येये, गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक .

क्षेत्रातील उपक्रम सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान

• पर्यावरणीय परिस्थीतीतील जैवविविधता हवामान बदल,

शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२३/प्र.क्र.६७/आस्था ८

सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण


• भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास

• चालू घडामोडी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह कृषि आणि ग्रामीण विकास

संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये





वेगवेगळ्या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम व त्याचा भरून जाणून घेण्यासाठी वरील संपूर्ण शासन निर्णय खालील Download वर क्लिक करून पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

4 Comments

  1. Nice work hat's of u

    ReplyDelete
  2. विस्तार अधिकारी (पंचायत) साठी कुठला अभ्यासक्रम आहे????

    ReplyDelete
    Replies
    1. कोणत्याही जिल्हा परिषदेच्या जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे

      Delete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.