आपल्याकडे पुढील वर्गाचा अभ्यास करण्यासाठी पुस्तके नाहीत? मग आपल्या मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात वर्ग पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तके डाऊनलोड करा ई-बालभारती वरून!
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!
शासनाने ईयत्ता १ली ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत.जी हवी ती डाऊनलोड करा.आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना हि लिंक पाठवा..
लिंक खाली दिलेली आहे.
👇
वरील लिंक वर टच केल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे वेबसाईटचे पेज ओपन होईल.
वेबसाईटचे होम पेज ओपन झाल्यानंतर त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला पाहिजे तो वर्ग निवडून म्हणजेच त्या समोरील टिक बॉक्स वर टिक करून, आपण शिकत असलेल्या माध्यमावर टिक करून, व आपल्याला डाउनलोड करायचे असलेल्या पुस्तकावर टिक केल्यानंतर आपल्याला पाहिजे ते पुस्तक स्क्रीनवर दिसेल त्याखाली दिलेल्या पिवळ्या रंगाच्या Download बटन वर क्लिक करून आपण ते पुस्तक डाऊनलोड करू शकता.
आपल्या ब्राउझरच्या डाउनलोड मध्ये सदर पुस्तक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड होईल आपल्याला गरज असल्यास आपण ते प्रिंट देखील करून घेऊ शकतात.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments