बदलीने कार्यमुक्त होण्यासाठी ऑनलाईन बदली आदेश आपल्याकडे नसेल तर त्याची चिंता करण्याची गरज नाही.
कारण शिक्षकांसाठी बदली पोर्टलवर लॉगिन सुरू करण्यात आले आहे.
पुढील लिंक वर जाऊन आपला मोबाईल नंबर टाका व सेंड ओटीपी वर क्लिक करून ओटीपी अचूक नोंदवा व कॅपचा कोड टाकून लॉगिन करा.
लॉगिन झाल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल या विंडो मधील डाव्या हाताला असलेल्या तीन आडव्या रेषांवर क्लिक करा.
डाउनलोड झालेली ऑर्डर आपल्या ब्राउझर मध्ये उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट वर क्लिक करून त्यामध्ये डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यावर डाउनलोड झालेली फाईल आपल्याला दिसून येईल ती प्रिंट करा व आपल्या कार्यमुक्ती आदेशासोबत जोडा.
धन्यवाद!
📌ऑनलाइन बदली पोर्टल (OTT) शिक्षक लॉगिन सुरू करण्यात आल्या बाबत...
*जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना त्यांचे ऑनलाईन बदली आदेश डाऊनलोड करण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत टीचर्स लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.*
सदरील लॉगिन आज रात्री 12.00 वाजेपर्यंत कार्यान्वित राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
तत्पूर्वी जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांनी आपले वैयक्तिक लॉगिन करून ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरीत असलेले PDF स्वरूपातील बदली आदेश तात्काळ डाऊनलोड करून घ्यावेत.
करिता माहितीस्तव...
- ऑनलाईन बदली नियंत्रण कक्ष,
जिल्हा परिषद, बुलडाणा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments