मेडिकल बिल बनवण्यासाठी लागणारे कागदपत्र
1) हॉस्पिटलचे फायनल बिल
( डॉक्टरांची सही व शिक्का हॉस्पिटलचा शिक्का )
2) ऍडमिट केल्यापासून डिस्चार्ज होईपर्यंत केलेल्या सर्व टेस्टचे रिपोर्ट आणि बिल
उदा. ब्लड, एम.आर.आय, सिटीस्कॅन, सोनोग्राफी इतर टेस्ट इत्यादीचे रिपोर्ट व त्यांचे बिल
(संबंधित विभागाचा सही व शिक्का आवश्यक)
3) मेडिकल मधून घेतलेल्या सर्व औषधांचे बिल (मेडिकल चा शिक्का व सही असणे आवश्यक)
4) IPD पेपर, हे पेपर डॉक्टरांकडून मागणी करून घ्यावेत झेरॉक्स देतात त्यावर
डॉक्टर व हॉस्पिटलचा शिक्का आणि सही आवश्यक.
5) डिस्चार्ज कार्ड
( डॉक्टर व हॉस्पिटल शिक्का आणि सही आवश्यक)
सिजरिंग चे बिल असेल तर
6) माता बालक संरक्षण कार्ड शेवटच्या मासिक पाळी नंतर प्रथम तीन महिन्यांच्या आत पहिली नोंद आवश्यक आहे. ( पहिल्या पेज वर संबंधित डॉक्टरांची सही व शिक्का आवश्यक)
7) सर्व सोनोग्राफी चे रिपोर्ट.
8) वरील पैकी कोणतेही बिल पाच हजारा किंवा त्याच्या वरती असेल तर त्या वरती 1 रुपये किमतीचा रेवेन्यूस स्टॅम्प लावून त्यावर डॉक्टरांचा शिक्का आणि सही घेणे आवश्यक आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments