डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद सणामुळे मार्च महिन्याचे वेतन तात्काळ अदा करणे बाबत शिक्षण विभागाचा शासन आदेश.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी शिक्षण आयुक्त पुणे प्राथमिक शिक्षण संचालक पुणे व शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांना निर्गमित केलेल्या आदेशानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद सणामुळे माहे मार्च महिन्याचे वेतन अदा करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
मित्र बागडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा रमजान ईद सणामुळे माहे एप्रिल 2023 महिन्याचे वेतन ईद सणापूर्वी अदा करणे बाबत अद्यापी परिपत्रक निर्गमित केली नाही तसेच सन २०२३२४ या आर्थिक वर्षासाठी मंजूर अर्थसंकल्पीय निधी पैकी वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर उपलब्ध झालेली अनुदान निधी नियंत्रण अधिकारी यांचे अधिनिस्त ठेवण्यास शासन निर्णय दिनांक दहा एप्रिल 2023 अन्वये मान्यता दिलेली आहे त्यानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माही मार्च महिन्याचे वेतन तात्काळ अदा करण्याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरून आवश्यकता सूचना द्याव्यात असे निर्देश दिले आहेत.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments