बदली अभ्यास गटाने सुचवले नवीन बदली धोरणासाठी 26 बदल, महिलांना मात्र अवघड क्षेत्रातील सूट नाही! - आयुष प्रसाद अध्यक्ष, बदली अभ्यास गट.

बदली अभ्यास गटाने सुचवले नवीन बदली धोरणासाठी 26 बदल! 

महिलांना मात्र अवघड क्षेत्रातील सूट नाही! 


बदली अभ्यास गटाने मागवलेल्या सूचनांवर अनेक सूचना प्राप्त झालेल्या होत्या त्यापैकी 30 सूचना ह्या ग्राह्य धरणे योग्य होत्या व नवीन सुधारित बदली धोरणामध्ये बदल करण्यासाठी यापैकी 26 मुद्दे बदली अभ्यास गटाने ग्रामविकास विभागाला पाठवलेले आहेत.


सदर मुद्द्यांची यादी पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


बदली अभ्यास गटाचे अध्यक्ष माननीय आयुष प्रसाद यांनी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला बदली धोरणाविषयक दिलेली प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे.



माननीय आयुष्य प्रसाद यांच्या प्रतिक्रियेनुसार झालेल्या बदली प्रक्रियेमध्ये 80 टक्के पेक्षा जास्त शिक्षकांना त्यांच्या पाचव्या पसंती पर्यंत गावे मिळालेली आहेत.

तरी देखील शासनाच्या धोरणानुसार अधिकाधिक शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी बदली धोरणात 26 मुद्दे सुधारित करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

महिला शिक्षकांना अवघड क्षेत्रात नियुक्ती देण्यात येऊ नये या संदर्भात प्रश्न विचारला असता.

ग्रामसेवक तलाठी आरोग्य सेवक व इतर प्रवर्गातील कर्मचाऱ्यांमधील महिलांना अवघड क्षेत्रात नियुक्ती दिली जाते त्यामुळे फक्त शिक्षक संवर्गातील महिलांना अवघड क्षेत्रातील नियुक्ती पासून वगळण्यात येणे शक्य नाही असे त्यांनी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला सांगितले.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.