जर आपले पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक नसेल तर आपल्याला दंड भरावा लागू शकतो आधार कार्ड व पॅन कार्ड कसे लिंक करायचे अत्यंत सोपी पद्धत!

जर आपले पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक नसेल तर आपल्याला दंड भरावा लागू शकतो आधार कार्ड व पॅन कार्ड कसे लिंक करायचे अत्यंत सोपी पद्धत! 

आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्यासाठी पुढील इन्कम टॅक्स च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या! 


वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.
त्यामध्ये Link Aadhaar status वर क्लिक करून त्यानंतर ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आपले पॅन नंबर व आधार नंबर टाकून त्याचे स्टेटस चेक करा जर आधार कार्ड व पॅन कार्ड एकमेकांशी लिंक असेल तर काहीच अडचण नाही.

जर आधार कार्ड व पॅन कार्ड एकमेकांशी लिंक झालेले नसेल तर आपल्याला दिनांक 31 जून 2023 नंतर 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो.
जर आपले पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक नसेल तर पुढील विंडो मधील Link Aadhaar वर क्लिक करा.



आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन झालेली दिसेल.
पुढील विंडोमध्ये पॅन कार्ड PAN खालील बॉक्समध्ये आपला अचूक पॅन नंबर नोंदवा.
Aadhaar Number खालील बॉक्समध्ये आपला अचूक आधार नंबर नोंदवा.
त्यानंतर उजव्या बाजूला निळ्या झालेल्या Validate बटन वर क्लिक करा.



त्यानंतर व्हेरिफिकेशन ची विंडो ओपन होईल त्यामध्ये आपला आधार व पॅन कार्ड ची लिंक असलेला मोबाईल नंबर दिसेल त्या नंबर वर ओटीपी बोलून तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपले आधार कार्ड पॅन कार्ड लिंक झालेले असेल.



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.