आताची अपडेट...!!
संप अपडेट..!
राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक समन्वय समितीचे निमंत्रक मा विश्वास काटकर साहेब झालेल्या चर्चेची माहिती देताना.
मुख्य सचिव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सुकाणू समिती बेमुदत संपावर ठाम ...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन विरोधी पक्षनेते यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आलेली बातमी जुनी पेशन योजनेवर तातडीने निर्णय घेणे शक्य नाही.
सर्व गोष्टीच्या विचार करून ती कशी लागू करता येईल यावर हे सरकार समिती नेमण्या वर ठाम आहेत.
परंतु सुकाणू समिती त्या निर्णयाला विरोध दर्शवून आलेली आहे.
पुढील अपडेट लवकरच आपणास कळविले जाईल.
आता सुकाणू समितीची बैठक घेतली जानार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारशी बोलणी फिस्कटली; आज मध्यरात्रीपासून राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर!
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची कर्मचारी संघटनांशी चर्चा; पण ठोस आश्वासन देण्यास नकार, त्यामुळे बोलणी फिस्कटली!
“समिती स्थापन करू, अहवाल येऊ द्या, मग निर्णय घेऊ”; सरकारने वेळकाढू भूमिका घेतल्याने कर्मचारी संतप्त!
🛑 संप मिटिंग अपडेट 🛑
जुनी पेन्शनसाठी १४ मार्च पासून बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मा. मुख्य सचिव श्री. मनुकुमार श्रीवास्तव साहेब यांचे निमंत्रणानुसार समन्वय समितीच्या सुकाणू समिती सोबत चर्चा आता सोमवारी दि. १३ मार्च सुरू झाली आहे.
सुकाणू समिती चे प्रमुख व समन्वय समिती चे निमंत्रक मा. विश्वासजी काटकर, अध्यक्ष मा. अशोक दगडे, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मा. उमेशचंद्र चिलबुले, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष मा. वितेश खांडेकर यांचेसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्याध्यक्ष विजय कोंबे सर उपस्थित आहे.
वित्त, सामान्य प्रशासन, शालेय शिक्षण, ग्राम विकास अशा विविध विभागाचे अति. मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव सहभागी आहेत.
चर्चेची पहिली फेरी झाली आहे. सन्मवय समिती जुन्या पेन्शन ठाम आहे. दुसरी फेरी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. जोपर्यंत जुन्या पेन्शन वर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत सुकाणू समिती ठाम आहे. सर्वांनी बेमुदत संपाची तयारी ठेवावी.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments