स्टुडन्ट पोर्टल मोबाईल मध्ये सर्व मेनू ओपन करण्याची अतिशय सोपी ट्रिक!
ज्यामुळे स्टुडन्ट पोर्टलची सर्व कामे मोबाईल वरूनच करता येतील!
स्टुडन्ट पोर्टल नुकतेच अपडेट करण्यात आले आहे.
https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login
सदर अपडेट नंतर जेव्हा आपण मोबाईल मध्ये स्टुडन्ट पोर्टल वर लॉगिन करतो लॉगिन करण्यासाठी पुढील प्रमाणे विंडो ओपन होते त्यामध्ये आपण युजरनेम म्हणजेच शाळेचा यु-डायस पासवर्ड व दिसणारा कॅप्च टाकून लॉगिन करतो.
लॉगिन झाल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होते ज्यामध्ये अगोदर प्रमाणे कोणताही मेन्यू ओपन होत नाही फक्त मुख्याध्यापका संदर्भात व शाळेसंदर्भातील डिटेल आपल्याला दिसतात व सर्वात शेवटी ते सर्व सेव करण्याचे बटन दिसते. मेन्यू ओपन होत नसल्यामुळे स्टुडन्ट पोर्टल वरील कोणतेही काम आपल्याला मोबाईल वरून करता येत नाही.
परंतु एक सोपी ट्रिक वापरून आपण मोबाईल मध्ये देखील स्टुडन्ट पोर्टलवर काम करू शकतो व सर्व मेन्यू वापरू शकतो पाहूया ट्रिक!
वरील प्रमाणे विंडो ओपन होईपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करा व खालील इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे क्रोम मध्ये त्याची लिंक कॉपी करा व ती पुन्हा वरील सर्च बार मध्ये पेस्ट करा.
लिंक मधील सर्वात शेवटचे school_details एवढी अक्षरे काढून टाकून त्या ऐवजी फक्त register एवढी अक्षरे टाईप करा.
आपली लिंक खालील प्रमाणे तयार होईल.
आता गो बटन क्लिक करून किंवा ते युआरएल ओपन करून घ्या आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल ज्यामध्ये मेन्यू ओपन झालेला असेल.
पुढील प्रमाणे मेन्यू ओपन होतील व आपण या अगोदर ज्याप्रमाणे स्टुडंट पोर्टलवर सर्व कामे मोबाईलवरून करत होतो ही सर्व कामे आपल्याला मोबाईल वरूनच करता येतील.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Join WhatsApp Group
जॉईन टेलिग्राम ग्रुप
Thank you🙏
4 Comments
Nice
ReplyDeleteThank you🙏
Deleteधन्यवाद सर ,छान
ReplyDeleteWelcome! & Thank you🙏
Delete