अवघड क्षेत्रासाठी बदली पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध उद्यापासून प्राधान्यक्रम भरता येणार!
अवघड क्षेत्रासाठी प्राधान्यक्रम कसा भरावा विन्सइस कडून प्राप्त अधिकृत व्हिडिओ पुढीलप्रमाणे.
अवघड क्षेत्रासाठीच्या रिक्त जागा व शिक्षकांची यादी पीडीएफ स्वरूपात पाठविली आहे. सर्व शिक्षकांच्या निदर्शनास याद्या आणाव्यात. तसेच दिनांक 14 मार्च 2023 ते 17 मार्च 2023 या कालावधीत सदर शिक्षकांना शाळांचे प्राधान्यक्रम भरावयाची आहेत याबाबतही अवगत करावे. शाळांचा प्राधान्यक्रम भरताना विचारपूर्वक प्राधान्यक्रम भरावा. कारण यांच्यासाठी विस्थापित राऊंड नसणार आहे. जर शिक्षकांनी शाळांचा प्राधान्यक्रम भरलाच नाही तर त्या शिक्षकांना संगणक प्रणाली द्वारे रिक्त असलेली कोणतीही शाळा दिली जाईल.
बहुतांश जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित झालेले आहेत. उर्वरित जिल्ह्याच्या याद्याही प्रकाशित होतील.
उद्या दिनांक 14 मार्च 2023 ते 17 मार्च 2023 या कालावधीत शिक्षकांना अवघड क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या शाळा पैकी आपला प्राधान्यक्रम पोर्टलवर नोंदवायचा आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments