आधार कार्ड व पॅन कार्ड दिनांक 30 जून 2023 पर्यंत लिंक करण्याची अंतिम मुदत! आपले आधार पॅन लिंक आहे की नाही? हे पाहण्याचे अत्यंत सोपी पद्धत!

 आधार कार्ड व पॅन कार्ड दिनांक 30 जून 2023 पर्यंत लिंक करण्याची अंतिम मुदत! आपले आधार पॅन लिंक आहे की नाही? हे पाहण्याचे अत्यंत सोपी पद्धत.


Aadhar PAN Link Last Date 30 June 2023 How To Check If linked? 


पॅन आधार लिंकिंगची तारीख वाढवली: पॅन आणि आधार लिंक करण्याची तारीख ३० जूनपर्यंत वाढवली

यापूर्वी, पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 होती. मंगळवारी एका अधिसूचनेत, वित्त मंत्रालयाने सांगितले की 1 जुलै 2023 पासून, सर्व अनलिंक केलेले पॅन कार्ड निष्क्रिय होतील.


 Aadhar आणि Pan linked आहेत का नाही हे पाहण्यासाठी खालील लिंक वर टच करा.


https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status


वरील लिंक ला टच केल्यानंतर खालील प्रमाणे मोबाईलवर विंडो ओपन होईल त्यामधील PAN  खालील बॉक्समध्ये आपला पॅन नंबर अचूक नोंदवा.


Aadhaar Number  खालील बॉक्समध्ये आपला आधार नंबर अचूक नोंदवा.


त्याखालील दिलेल्या निळ्या रंगाच्या View Link Aadhaar Status वर क्लिक केल्यानंतर आपल्याला विंडोवर मेसेज येईल जर आपले आधार व पॅन कार्ड अगोदरच लिंक केलेले असेल तर. 

PAN and Aadhaar Already Linked असा मेसेज आपल्याला दिसून येईल.


जर आपले आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक नसेल तर ते लिंक करायचे का अशी विचारणा होईल व आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक करता येईल.







नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.