TAIT-2023 प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत खालील लिंक वर क्लिक करून Download करून घ्या.

TAIT-2023 प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत खालील लिंक वर क्लिक करून Download करून घ्या.


https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/oecla_feb23/login.php?appid=ca7fd892f197ae7bf2d3d125fbf567c7


वरील लिंक वर टच केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.



ओपन झालेल्या विंडोमध्ये इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडा.

आपण स्टेट साठी अर्ज भरल्यानंतर आपल्याकडे उपलब्ध असलेला रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतरच्या बॉक्समध्ये टाईप करा.

रजिस्टर नंबर सोबतच आपल्याला ई-मेलवर व टेक्स्ट मेसेज वर आलेला पासवर्ड टाका किंवा पासवर्ड नसेल तर जन्मतारीख दिलेल्या फॉरमॅटमध्ये टाका.

सर्वात शेवटी च्या बॉक्स मध्ये त्यावर दिसणाऱ्या text किंवा नंबर अचूक टाईप करा. 


त्याखाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लॉगिन बटन वर क्लिक करा. 

आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आपल्याला आपले हॉल तिकीट आपल्या मोबाईलवर देखील दिसून येईल त्या सदर हॉल तिकीट आपण मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा प्रिंट देखील करता येईल. 


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.