सातवा वेतन आयोग पहिला व दुसरा हप्ता अदा करण्यासाठी सन 2022-2023 चे अनुदान वितरण आदेश

सातवा वेतन आयोग पहिला व दुसरा हप्ता अदा करण्यासाठी सन 2022-2023 चे अनुदान वितरण आदेश.


दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र नियोजन अधिनियम 2022 सन 2022 23 चे अनुदान वितरित करणे बाबत पुढील प्रमाणे शासन आदेश निर्गमित केला आहे.


सदर शासन निर्णय नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांच्या माहे जानेवारी 2023 च्या वेतनासाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे वेतने इतर अनुदान देखील मंजूर करण्यात आलेले आहे.


डिसेंबर 2022 मधील चौथ्या हिवाळी अधिवेशनात सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची थकबाकी साठी पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली आहे. 

सध्या स्थितीत सदर मंजूर करून मागणीच्या 50% की तरतूद या आदेशान्वये वितरित करण्यात आलेली आहे. सदर तरतूद केवळ सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याच्या थकबाकी साठीच खर्च करण्यात यावी अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी सदर तरतुदीचा वापर करू नये असे स्पष्ट निर्देश या शासन आदेशान्वये देण्यात आलेले आहे.


यामुळे बऱ्याच जिल्हा परिषद मधील सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता अजूनही मिळाला नाही अशा शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता मिळण्याचा मार्ग आजच्या या शासन निर्णयामुळे मोकळा झालेला आहे.






वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ सर्प डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.