शिष्यवृत्ती अपडेट - पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2023 च्या अंतिम उत्तर सूची.
अंतरिम उत्तर सूची इयत्ता पाचवी... 👇
अंतिम उत्तर सूची इयत्ता आठवी.. 👇
इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीची अंतरीम अंतिम उत्तर सूची पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://2023.mscepuppss.in/FinalAnswerKey8th_2023.aspx
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आली सदर परीक्षेची इयत्ता निहाय पेपर निहाय अंतिम उत्तर सूची परीक्षा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे तरी या परीक्षेचे परीक्षार्थी मार्गदर्शक शिक्षक पालक शाळा आणि क्षेत्रीय अधिकारी यांना माहितीसाठी संकेतस्थळा ला भेट द्यावी.
रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परीक्षेचे इयत्तानिहाय पेपर निहाय अंतिम तात्पुरती उत्तर सूची परीक्षा परिषदेच्या.
व
वरील संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी मार्गदर्शक शिक्षक पालक शाळा आणि शेती अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपण सदर अंतिम उत्तर सूचीवर आक्षेप नोंदवू शकता.
पण तरी उत्तर सूची वरील आक्षेप नोंदवण्याची कार्यपद्धती.. .
1) सदर अंतिम उत्तर सूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात करता येईल.
2) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरिता संकेतस्थळावर व शाळांकरिता त्यांच्या लॉगिन मध्ये ऑब्जेक्शन पेपर अँड अंतरंग अन्सर की या हेडिंग खाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
3) त्रुटी आक्षेप बाबतची ऑनलाईन निवेदन भरण्याकरिता दिनांक 17 फेब्रुवारी 2023 दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
4) दिनांक 23 फेब्रुवारी 2023 नंतर त्रुटी अक्षय बाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
5) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे टपाल समक्षत्व ईमेल द्वारे प्राप्त त्रुटी आक्षेप या बाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.
उपरोक्त नुसार विहित नमूद प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठवले जाणार नाही.
विहित मुद्रित प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषयांचे तज्ञ अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.
शाळांनी ऑनलाइन आवेदन पत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहिती दुरुस्ती करण्याकरता असलेली कार्यपद्धती.
विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदन पत्रातील माहिती व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्याचे नाव आडनाव वडिलांचे नाव आईचे नाव लिंग इत्यादी दुरुस्तीसाठी दिनांक 17 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यंत शाळा लॉगिन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त तर कोणत्याही पद्धतीने पाठवल्या स्वीकारले जाणारा नाही विहिरीत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments