संच मान्यता अपडेट - सन 2021-22 या वर्षाच्या संचमान्यता शिक्षण अधिकारी उपलब्ध करून देणे बाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे परिपत्रक

 संच मान्यता अपडेट - सन 2021-22 या वर्षाच्या संचमान्यता शिक्षण अधिकारी उपलब्ध करून देणे बाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे परिपत्रक.


महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार 2021 22 या वर्षातील संच मान्यतेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

शैक्षणिक पश्चन 2021 बावीस तीस तातुर्थी संच मान्यता दिनांक 14 जून 2021 च्या शासन पत्रकार अन्वय आधार क्रमांक असलेले विद्यार्थी गृहीत धरून करण्याचे निर्देश होते. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांची तात्पुरती संधी मान्यता दिनांक 30 डिसेंबर 2019 रोजी च्या आधार क्रमांक नोंद असलेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आलेली होती.

शासन आदेश दिनांक 28 फेब्रुवारी 2022 चे पत्र रद्द करून सन 2021 22 च्या संच मान्यता या सन 2020-21 च्या संचमान्यतेप्रमाणेच कायम ठेवाव्यात असे शासन आदेश आहेत.

त्यामुळे सन 2021 22 च्या संचमान्यता आपल्या लगीनला उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून आपण आपल्या स्तरावरून सर्व शाळांना वितरित करण्याची कार्यवाही करावी.

तसेच शाळा स्तरावर मिस मॅच व इन्व्हॅलिड आधार असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी सदर विद्यार्थ्यांचे व्हॅलिड आधार पोर्टलवर अपडेट करण्यात यावे.

वरील प्रमाणे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व, प्रशासन अधिकारी नगरपालिका महानगरपालिका शिक्षण मंडळ सर्व यांना शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिले आहेत.





वरील संच मान्यते विषयी शिक्षण संचालक प्राथमिक यांचे संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.