शिष्यवृत्ती अपडेट - शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवी/आठवी संदर्भात परीक्षा परिषदेची दोन महत्वपूर्ण परिपत्रके.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आयोजित केली आहे.
दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी दोन महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्मिती केली आहेत ती पुढील प्रमाणे.
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकच वेळेस घेण्यात येणार आहे सदर परीक्षेचे पूर्वनियोजन गोपनीय व गोपनीय साहित्य तसेच इतर तद अनुषंगिक माहिती देण्याकरता दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी साडेअकरा वाजता झूम मीटिंग आयोजित करण्यात आली आहे.
सदर झूम मीटिंग करिता सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहण्याचे निर्देश परीक्षा परिषदेच्या आयुक्त माननीय शैलाजा दराडे यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रशासनाधिकारी महानगरपालिका सर्व गटशिक्षणाधिकारी व वार्ड ऑफिसर यांना दिले आहेत.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments