मराठी भाषा गौरव दिन दि.२७ फेब्रुवारी २०२३ निमित्त MSCERT मार्फत आयोजित ऑनलाइन व्याख्यान लिंक.
मराठी भाषा गौरव दिन
दि.२७ फेब्रुवारी २०२३
प्रति,
उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण,मुंबई
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व ),
शिक्षणाधिकारी प्राथ.माध्य. (सर्व)
प्रशासन अधिकारी, मनपा (सर्व)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत मराठी भाषा गौरव दिन' दि.२७ फेब्रुवारी २०२३ निमित्ताने साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक ,कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांचे मराठी भाषा शिक्षणात बालसाहित्याची भूमिका या विषयावर स. ११.०० वाजता ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
परिषदेच्या पुढील यु ट्यूब लिंकद्वारे या व्याख्यानाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती.
Link👇
https://youtube.com/live/rH4PM9tSW8E?feature=share
शिक्षण विभागातील सर्व अधिकारी ,कर्मचारी तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी या कार्यक्रमास online उपस्थित रहावे. आपल्या कार्यक्षेत्रातील whats app व इतर समाज माध्यमातील समूहाद्वारे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी.
कौस्तुभ दिवेगावकर
( भा. प्र. से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments