सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी धोरणावर निर्णयांवर टीका करणे पडणार महागात!
भारत सरकारने एक पत्र निर्गमित केले आहे त्यानुसार केंद्र शासनाच्या निरीक्षणानुसार काही सरकारी कर्मचारी हे खुलेपणे सरकारी योजना किंवा सरकारच्या यशस्वीतेवर विरोधात टीकाटिप्पणी समाज माध्यमांवर करत आहेत.
या संबंधात अधिकृत सूचना देत सामान्य प्रशासन विभागातील सर्व अधिकाऱ्यांना समाज माध्यमांवर कडे लक्ष देऊन जी शासकीय कर्मचारी शासनाच्या धोरणांवर किंवा यशस्वीतेवर विरोधात टीकाटिप्पणी करतील अशा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावतील अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.
त्या संदर्भात आवश्यक तो शासन निर्णय काढून सूचना देण्यात याव्यात असे देखील सांगण्यात आले आहे.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments