शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी या पदा संदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या सुधारित अधिसूचना.
(शासन निर्णय/आदेश/अधिनियम)
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी दोन स्वतंत्र अधिसूचना निर्गमित करून शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी या पदांच्या संदर्भात पुढील प्रमाणे सुधारित निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शिक्षण सेवेतील शिक्षणाधिकारी गट अ या पदाच्या सेवा प्रवेशाची नियमन करणारे नियम 2022 ठरविणारी अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शिक्षण सेवेतील उपशिक्षणाधिकारी गट ब या पदाच्या सेवा प्रवेशाची नियमन करणारे नियम 2022 ठरविणारी अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
शिक्षण अधिकारी व उपशिक्षणाधिकारी या पदासाठी पदोन्नती मिळवण्यासाठी कोणकोणती पदे पात्र आहेत?
उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी या पदासाठी नेमकी कोणती अहर्ता सदर व्यक्तीने धारण केलेली असावी?
उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी या पदासाठी कोणकोणत्या पद्धतीने उमेदवाराची भरती केली जाते?
वरील व उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी या पदा संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी वरील दोन्ही अधिसूचना संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करावीत.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments