शै.वर्ष 2022-2023 संचमान्यता करीता दिनांक 01-12-2022 रोजी कार्यरत असलेले शिक्षक व शिक्षकेत्तर ची माहिती भरण्याचा टँब सुरु झालेला आहे..
संच मान्यता सन 2022 23 साठी वेबसाईट सुरू झाली आहे.
सन 2022 23 च्या संच मान्यतेसाठी दिनांक एक डिसेंबर 2022 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संचमान्यता लॉगिन वरून वर्किंग मेनू मधून ऍड वर्किंग टीचिंग पोस्ट क्लिक करून योग्य अनुदान प्रकार याच्यानुसार.
कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून अपडेट व फायनल करून पूर्ण करून त्यानंतरच ऍड वर्किंग नॉन टीचिंग पोस्टची नोंद पूर्ण करावी.
सन 2022 तेवीस च्या संच मान्यतेसाठी दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी कार्यरत मान्यता प्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता च्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून.
वर्किंग पोस्ट या मेन्यू मध्ये टीचिंग स्टाफ ऍड करून फायनल झाल्यानंतरच ऍड वर्किंग नॉन टीचिंग पोस्टची नोंद पूर्ण करावी म्हणजेच शिक्षकेतर कर्मचारी यांची नोंद पूर्ण करावी.
ऍड वर्किंग पिचिंग पोस्ट क्लियर करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदांची माहिती नोंद करून सर्व माध्यमांची कार्यरत पदे भरून अपडेट केल्यानंतर Finalised या बटनावर क्लिक करावे.
जर आपण संच मान्यता पोर्टल मोबाईल वरून वापरत असाल तर.
खालील लिंक वर क्लिक करा.
https://education.maharashtra.gov.in/sanch/users/login/7
वरील लिंक मोबाईल वरून ओपन झाल्यानंतर मोबाईल ब्राउझर ची Desktop Site करून घ्या.
आपला युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
त्यानंतर शाळा यावर क्लिक करा.
त्यानंतर संच मान्यता यावर क्लिक करा.
पुन्हा संचमान्यता यावर क्लिक करा.
लॉगिन पेज ओपन झाल्यानंतर संच मान्यतेसाठी आपणास सूचना दिसेल ती सूचना वाचून त्यावर आपण ओके असे म्हणा.
यानंतर वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये ऍड वर्किंग टीचिंग स्टाफ या ऑप्शन वरती क्लिक करून मिडीयम निवडून घ्या व योग्य अनुदान प्रकरणानुसार दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी कार्यरत शिक्षक संवर्गातील पदांची माहिती नोंद करून अपडेट व फायनल करून घ्या.
नंतर वरती वर्किंग पोस्ट या मेनू मध्ये ऍड वर्किंग नॉन टीचिंग Staff या ऑप्शन वरती क्लिक करून योग्य अनुदान दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी संवर्गातील पदांची माहिती नोंद करून अपडेट व फायनल करून घ्या.
माहिती अंतिम झाली की नाही यासाठी प्रोग्रेस बार चेक करून घ्या.
धन्यवाद!
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments