पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुक मतदार यादीत आपले नाव कसे शोधावे? (Website link)

 पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुक मतदार यादीत आपले नाव कसे शोधावे? 


पदवीधर मतदार संघ व शिक्षक मतदार संघ च्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदारांच्या यादीमध्ये आपले नाव शोधण्यासाठी खालील लिंक वर टच करा.

https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/


वरील लिंक वर टच केल्यानंतर आपल्याला खालील पेज ओपन झालेले दिसेल.


त्यामध्ये तुम्हाला पदवीधर मतदार संघाच्या यादीतील नाव शोधायचे असेल तर Graduate Voters वरील गोल चिन्हावर टिक करा.. 


जर आपल्याला शिक्षक मतदार संघ साठी तयार केलेल्या यादी मध्ये तुमचे नाव शोधायचे असेल तर Teacher Voters वरील गोल वर टिक करा.


त्याखाली असलेल्या ड्रॉप डाऊन लिस्ट मधून आपल्याला आपल्या जिल्ह्याचे नाव निवडायचे आहे जिल्ह्याचे नाव निवडल्यानंतर.


त्याखालील Check Name खालील पहिल्या ओळीत तुमचे स्वतःचे नाव व दुसऱ्या ओळीत तुमचे आडनाव टाईप करून Search Name वर टच करा.... 



तुम्हाला त्याखाली तुमच्या नावाचे मतदार यादीतील लोकांची यादी दिसेल त्यातील आपले अचूक नाव जे असेल त्या समोरील मतदार यादीतील क्रमांक व मतदान करण्यासाठी आपल्याला कोणत्या केंद्रावर जायचे आहे त्या केंद्राची नाव दिसून येईल




वरील प्रमाणे आपण शिक्षक मतदार संघातील मतदार यादीत किंवा पदवीधर मतदारसंघातील मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही हे शोधू शकता असल्यास नेमके कोणत्या मतदान केंद्रावर आपल्याला मतदान करायला जायचे आहे हे देखील शोधू शकता.


वरील प्रमाणे नाव शोधण्यासाठी आपल्याला कुठलीही प्रकारच्या पीडीएफ मध्ये आपले नाव शोधण्याची गरज नाही.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरून आपण मतदार यादी तील आपले नाव अनुक्रमांक व मतदान करण्यासाठी कोणत्या मतदान केंद्रावर आपल्याला जायचे आहे? हे शोधू शकता.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.