शालेय पोषण आहार अपडेट - (Social audit mid day meal) शालेय पोषण आहार संदर्भात म्हणजेच सध्याच्या पीएम पोषण आहार संदर्भात महत्त्वाच्या गोष्टी.

Social audit mid day meal

शालेय पोषण आहार संदर्भात म्हणजेच सध्याच्या पीएम पोषण आहार संदर्भात महत्त्वाच्या गोष्टी.




1 )medical certificate 6 महिन्यातून एकदा घ्यावे.

2) करारनामा स्वयंपाकी आणि मदतनीस बॉण्ड पेपरवर असेल तर उत्तम.

3)चव रजिस्टर अध्ययवात ठेवणे, शिक्षक सोडून पालक त्रयस्थ व्यक्ती एखादी तरी 

 नोंद घ्यावी.

4)वेळच्यावेळी नोंदवही पूर्ण करणे.

5) स्वयंपाकी आणि मदतनीस हजेरी पत्रक ठेवणे

6)धान्य साठा वही ठेवणे.

7) ऑनलाईन पोषण आहार भरणे.

8)पोषण आहार लोगो, किचन शेड, शाळेच्या दर्शनी भागात, ऑफिस मध्ये असावे.

9)पोषण आहार तक्रार पेटी दर्शनी भागात असावी.

10)पोषण आहार पासबुक entry, कॅश बुक, अद्यावत ठेवा.

11)स्वयंपाकी मदतनीस जरी त्यांच्या अकाउंटला जमा होत असेल तरी शाळेत रजिस्टर घालून नोंद ठेवा.

12)पोषण आहार संबंधी कोणतेही record कधीच टाकू नये.

13) धान्य पावत्या जपून एकत्र ठेवा.

14)शाळेच्या दर्शनी भागात पोषण आहार बॅनर, शाळेची पटसंख्या, मुख्याध्यापक मोबाईल नंबर, पोलीस स्टेशन नंबर, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, अग्निशमनदल यांचे मोबाईल नंबर असावे.

15)पिण्याच्या पाण्याची सोय, handwash, स्वच्छता गृह यांची जाणीव पूर्वक स्वच्छता ठेवा.

16) किचनशेड स्वच्छ आणि परिसर स्वच्छ असावा.

17) भांड्यांची स्वच्छता ठेवा.

18) पोषण आहारसाठी ताटे मिळाली असतील तर ती विद्यार्थ्यांना द्या.

19)पूरक आहार आठवड्यातून द्यावा.

20)स्नेह भोजन, वनभोजन यांचे फोटो जरूर संग्रही ठेवा.

21)जमलेच तर पूरक आहार, भाजीपाला आणलेल्या खर्चाची नियमितपणे नोंदी ठेवा.

22)राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रम नोंदी ठेवा.

23)नोंदवहीत चव रजिस्टरवर मुख्याध्यापक, अध्यक्ष सह्या घ्या.

24)पोषण आहार इतिवृत्त ठेवा.

25)आलेले अनुदान चेकने वेळच्यावेळी पेड करा.

26)स्वयंपाकी, मदतनीस यांना त्यांची कामे समजावून सांगा.

27)विद्यार्थी, स्वयंपाकी याना पाककृती, मेनू , दररोज धान्याचे प्रमाण सांगून ठेवा.

28)इंधनाची रक्कम वेगळी काढून ठेवा.

 माहितीस्तव सेवेत सादर.


 वरील माहिती नुसार आपले रेकॉर्ड ठेवावी. केवळ ऑडिट म्हणून नव्हे. सदैव अद्यावत असावे. कारण ही योजना मुख्याध्यापक यांना कोणत्याही क्षणी अडचणीत आणू शकते. याकरिता या बाबी आपल्या सुरक्षेकरिता आवश्यक आहेत. ठराविक शिक्षकांना जबाबदारी द्यावी. अधूनमधून आपण पडताळणी करावी. 


जिल्हांतर्गत शिक्षक बदली पोर्टल लॉगीन.

https://ott.mahardd.in/


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.