मेडिकल बिल अपडेट - या आकस्मिक आजाराचे वैद्यकीय देयक मिळणार पूर्वलक्षी प्रभावाने शासन आदेश.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक पाच जानेवारी 2023 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार आकाश्मिक आजारामध्ये म्युकरमायिकोसिस या नवीन आजाराचा समावेश करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
दिनांक 19 मार्च 2005 च्या शासन निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांनी आकस्मिक निगडीच्या प्रसंगी खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराचा वैद्यकीय खर्चाच्या प्रतिकृती करता आकस्मिक तसेच गंभीर आजारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर यादीतील गंभीर आजाराच्या शासन निर्णय सहा गंभीर आजारांचा समावेश करण्यात आला असून त्यानंतरच्या शासन निर्णया अन्वये अकस्मिक आजारांमध्ये covid-19 या नवीन आजाराचा समावेश करण्यात आला आहे. सदर यादीतील आकस्मिक आजारांमध्ये म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या संदर्भात पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
दिनांक 17 डिसेंबर 2022 अन्वे शासन विनिर्देशित करण्यात आलेल्या आकस्मिक आजारांमध्ये खालील प्रमाणे अजून एक अकस्मिक म्युकरमायिकोसिस या आजाराचा समावेश करण्यात येत आहे.
हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक पत्र दिनांक 6 डिसेंबर 2022 नुसार निर्गमित करण्यात येत आहे.
हा आदेश दिनांक 21 मे 2020 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील म्हणजेच म्युकरमायिकोसिस या आजारात संदर्भातील वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती ची बिले आता मंजूर होऊ शकतात.
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments