वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती मंजुरी कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारात वाढ करणे बाबत शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिकृतीच्या मंजुरीबाबत व प्रतिकृतीच्या अनुज्ञतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारात सुधारणा करण्याबाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
या अगोदर शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार 3 लक्ष रुपये वैद्यकीय खर्चाच्या प्रतिकृतीस मंजुरी देण्याच्या विभाग प्रमुखांना अधिकार होता तो आजच्या शासन निर्णयानुसार वाढवण्यात आला आहे.
मंत्रालयीन प्रशासकीय प्रमुखांना सुधारित अधिकारानुसार रुपये पाच लक्ष वरील प्रकरणे मंजूर करण्याचा अधिकार असणार आहे.
कार्यालयीन विभाग प्रमुख यांना रुपये तीन लक्ष यापेक्षा जास्त परंतु पाच लक्ष रुपये यापर्यंतची प्रकरणे मंजूर करण्याचा अधिकार असणार आहे.
तर प्रादेशिक कार्यालयीन विभाग प्रमुख यांना रुपये तीन लक्ष पर्यंतची प्रकरणे मंजूर करण्याचा अधिकार असणार आहे.
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments