घर भाडे भत्ता मुख्यालय ब्रेकिंग - पंचायत राज समितीच्या अध्यक्षांचे मुख्यालय सक्ती न करणे बाबत व घर भाडे कपात न करणे बाबत मुख्यमंत्र्यांना पत्र

पंचायत राज समितीच्या अध्यक्षांचे मुख्यालय सक्ती न करणे बाबत व घर भाडे कपात न करणे बाबत मुख्यमंत्र्यांना पत्र. 


गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद कर्मचारी मुख्यालय राहत नसून त्यांच्यावर कार्यवाही करावी त्यांचा घर भाडे भत्ता कपात करावा याबाबत वादांग सुरू आहे. 

या पार्श्वभूमीवर पंचायतराज समितीचे प्रमुख माननीय आमदार संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या एका पत्रात ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी व इतर ग्रामस्थरीय कर्मचारी यांना मुख्यालय राहण्यापासून तात्पुरती सूट देण्याबाबत पुढील प्रमाणे पत्र लिहिले आहे. 

राज्य शासनाने परिपत्रकानुसार जिल्हा परिषद कर्मचारी यांना मुख्यालय राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.  महाराष्ट्र राज्य पंचायत राज समिती प्रमुख या नात्याने मी ज्यावेळी महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील दौरे केले असता माझे असे निदर्शनास आले की, कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्यासाठी आवश्यक निवारे आज पावतो बांधण्यात आलेले नाही. 

तरी जोपर्यंत कर्मचाऱ्यांना निवासस्थानी बांधून दिले जात नाहीत तोपर्यंत मुख्यालय राहण्याची सक्ती करू नये व घर भाडे भत्ता सुद्धा कपात करण्यात येऊ नये अशी विनंती सध्याचे पंचायतरज समिती चे समिती प्रमुख माननीय आमदार संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्र्यांना रीतसर पत्र लिहून विनंती केली आहे. 




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.