मतदानाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकांना कर्तव्यावर हजर राहण्यापासून सूट देणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र

 मतदानाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकांना कर्तव्यावर हजर राहण्यापासून सूट देणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र.

 

जिल्हाधिकारी लातूर यांचे कार्यालय ग्रामपंचायत निवडणूक शाखा पुणे दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार मतदानाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकांना कर्तव्यावर हजर राहण्यापासून सूट देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुढील प्रमाणे सूचित केले आहे. 

लातूर जिल्ह्यात दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका होत आहे या निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षक व इतर कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान साहित्य मतदान संकलन केंद्रावर परत सादर करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वेळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

त्यामुळे सदर निवेदनाची प्रत योग्य कार्यवाही स्थळ संलग्न करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आली आहे. 



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.