बदली अपडेट - संवर्ग एक मधील शिक्षकांना कोणती शाळा मिळाली कसे पहावे.
जिल्हांतर्गत शिक्षक बदली पोर्टल लॉगीन.
वरील लिंक वर टच करून आपला मोबाईल नंबर टाकून ओटीपी घेऊन पोर्टलवर लॉगिन करा.
लॉगिन झाल्यानंतर जर वर आपला तालुका व शाळेचा यु-डायस बदलला असेल तर ती यु डायस असलेल्या शाळेत आपली बदली झालेली आहे असे समजावे.
पसंतीप्रमाणे शाळा मिळालेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचे हार्दिक अभिनंदन.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments