बदली पोर्टल अपडेट

 बदली पोर्टल अपडेट

Jilha Parishad Prathamik Shikshak Antargat Badali Portal Update 2022.


शिक्षक बदली प्रक्रिया 2022 अंतर्गत विशेष संवर्ग  भाग 1 मधून राज्यात 8502 शिक्षकांनी बदलीसाठी प्राधान्य क्रम यशस्वीपणे नोंदविले आहेत. 


सद्यस्थितीत सॉफ्टवेअर द्वारे संवर्ग 1 ची बदलीप्रक्रिया सुरू असून राज्यस्तरवरून पुढील कार्यवाही बाबत आदेश प्राप्त होताच विशेष संवर्ग भाग 1 मधून बदली झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली पोर्टलवर सध्या दिनांक 21 डिसेंबर 2022 ते २४ डिसेंबर 2022 दरम्यान विशेष संवर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांच्या बदली अर्ज संदर्भात शाळांचा प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.