DCPS कपात रक्कम व शासन हिस्सा यांच्या पावत्या/ हिशोब 31 डिसेंबर 2022 पर्यंत NPS मध्ये वर्ग करणे बाबत शिक्षण सचिवांचे पत्र.
माननीय शिक्षण सचिव यांनी दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार भारताची नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा दिनांक 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या वर्षाचा अहवालानुसार राष्ट्रय निवृत्तीवेतन योजनेनुसार रक्कम नॅशनल सेक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड कडे वर्ग करणे बाबत पुढील प्रमाणे सूचना दिली आहेत.
भारताची नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा दिनांक 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या वर्षाच्या अहवालानुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेनुसार रक्कम नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड एन डी एस एल कडे वर्ग करणे बाबत मुद्द्यावर दिनांक सात डिसेंबर 2022 रोजी बारा वाजता मुख्य सचिव महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
सदर बैठकीमध्ये संचालक लेखा व कोषागडे यांची मार्फत शालेय शिक्षण विभागामार्फत मुख्य लेखा शीर्षक अंतर्गत खर्चाचा तपशील सादर करण्यात आला. त्यामध्ये जमा रकमेमधील फरकानुसार सदर बैठकीत माननीय मुख्य सचिव यांनी याबाबतचे लेखी पूर्ण करून उर्वरित रक्कम दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत वर्ग करावी असे निर्देश दिले आहेत.
शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लेखी दिनांक 31 डिसेंबर २०२२ रोजी पर्यंत पूर्ण करून संबंधित रकमा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत रीतसर वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेनुसार रक्कम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड वर्ग करण्याबाबत काही अडचणी येत असतील तर त्या करिता श्री दत्तादास कराडकर उपसंचालक लेखा व कोषागारे यांच्याशी संपर्क साधावा तसेच त्यांच्याशी खर्चाचा काळामेळ करण्यात यावा याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्यात यावा असे निर्देश सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना माननीय शिक्षण सचिवांनी दिले आहेत.
DCPS कपात रक्कम व शासन हिस्सा यांच्या पावत्या/ हिशोब 31 डिसेंबर 2022 पर्यंत देणेबाबत शिक्षण संचालकांचे व सचिवांचे पत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments