NMMS Scholarship Update - वर्ग आठवीची एन एम एम एस परीक्षेच्या तारखेत बदल दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी होणार.
सन 2022-23 साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा इयत्ता आठवी ही या अगोदर जाहीर करण्यात आलेल्या तारखेनुसार म्हणजेच 18 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात येणार होती.
परंतु आज दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त माननीय शैलाजा दराडे यांनी एका जाहीर प्रकटनाद्वारे सदर परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येऊन दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
सदर प्रकटन पुढील प्रमाणे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments