PM-Poshan Update - एमडीएम ॲप व पोर्टलवर दैनिक विद्यार्थी उपस्थिती नोंदणी बाबत महत्वपूर्ण अपडेट

 एमडीएम ॲप व पोर्टलवर दैनिक विद्यार्थी उपस्थिती नोंदणी बाबत महत्वपूर्ण अपडेट.

PM- Poshan Update


गेल्या काही दिवसापासून एमडीएम ॲपवर किंवा पोर्टलवर दैनिक विद्यार्थी उपस्थिती नोंदवण्यामध्ये अडचणी येत होत्या आता मात्र दैनिक विद्यार्थी उपस्थिती नोंदवणे सुरू झाले आहे. 

आपण आपल्या मोबाईल ॲप मधून किंवा पोर्टलवर लॉगिन करून शालेय पोषण आहार म्हणजेच आताची प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत दैनिक विद्यार्थी उपस्थिती दररोज नोंदवू शकता. 




MDM app मधील काही दिवसांपासून येत असलेल्या अडचणी बद्द्ल....

गेल्या काही दिवसांपासून MDM चे अँप नीट चालत नसून उपस्थिती माहिती नोंदविता येत नव्हते.

तसेच वेबसाईट सुद्धा बंद दाखवत होती.

 याबद्दल अधिक माहिती घेतली असता वेबसाईट चे काम सुरु असल्याने ही समस्या येत होती.

या योजनेचे नाव आता मध्यान्ह भोजन योजना ऐवजी PM- Poshan प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण झाले आहे.

कदाचित त्यामुळे अँप मध्ये बदल वैगरे ची शक्यता होती.

किंवा एमडीएम योजनेचे नाव देखील बदलले आहे.

यानंतर एमडीएम ॲप ऐवजी पीएम पोषण ॲप (PM- Poshan App) येऊ शकते.

तसेच पुढील काळात भरायच्या राहून गेलेली माहिती भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले आहे.

त्यामुळे मध्यान भोजन योजना म्हणजेच प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जर विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती एमडीएम ॲप किंवा पोर्टलवर नोंदवायची राहून गेली असेल तर त्याबाबत चिंता करण्याची गरज नाही.



बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏







Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.