जिल्हा अंतर्गत बदल्या बाबत राज्य सरकार कडून आजची मोठी अपडेट.
Government Update
राज्य सरकारने एप्रिलमध्ये दिलेल्या आदेशानंतर बदल्यांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठीचे पोर्टल 5 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. बदल्यांची ही प्रक्रिया 5 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे
बदली होकार किंवा नकार दर्शवल्यानंतर..(अद्याप पोर्टल सुरू झाली नाही)
24 ते 26 नाव्हेंबरपर्यंत विशेष संवर्ग भाग एकमध्ये येणाऱ्या शिक्षकांनी होकार दर्शविल्यास तीन दिवसांत पोर्टलवर 1 ते 30 किंवा आपल्या आवश्यकतेनुसार पसंतीक्रम नोंदवता येईल.
▪️ शिक्षकांना पसंती क्रमानुसार शाळा न मिळाल्यास, पूर्वीचीच शाळा कायम राहील. विशेष संवर्ग भाग-दोनसाठी प्राधान्यक्रम भरण्याची मुदत 1 ते 12 डिसेंबरपर्यंत आहे.
▪️ त्यामध्ये 30 शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवता येईल. प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास, विशेष संवर्ग भाग दोनमधील शिक्षकांची बदली होणार नाही. त्यांची पूर्वीचीच शाळा कायम राहील.
▪️ तसेच ज्या शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त आहेत, त्यांना 8 ते 12 डिसेंबरपर्यंत प्राधान्यक्रम भरता येणार आहे - सेवाज्येष्ठतेनुसार 30 शाळांचा प्राधान्यक्रम 3 दिवसांत ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा लागणार आहे.
▪️ दरम्यान, बदली नको असल्यास, तसेच बदलीपात्र शिक्षक नसल्यास, प्राधान्यक्रम न भरल्यास शिक्षकाची बदली होणार नाही - असे राज्य सरकारने म्हटले आहे.
शिक्षकांच्या बदलीबाबत - आजची update ही सर्वांना शेअर करा
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments